सचिन च्या दातांमध्ये तर गॅप च गॅप...पण दात मस्त आहेत.
सेंट जॉर्ज हॉस्पीटल मध्ये सुरू असलेल्या एजीएम दरम्यान सुमारे 25 रिपोर्टर्स आणि कॅमेरामेन नी दातांची तपासणी करून घेचली. काही सदस्यांना अधिक उपचारांसाठी पुन्हा बोलवण्यात आले, तर बाकीच्यांवर जागच्या जागी उपचार करण्यात आले. दंत महाविद्यालयाचे डीन डॉ. मानसिंग पवार यांनी स्वत: सर्व सदस्यांवर तपासणी आणि उपचार केले. |
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें